कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50 मिनिट
10-12 सर्व्हिंग्ज
  • 2 कपबारीक रवा
  • 3/4 कपओल खोबर
  • 1 कपसाखर
  • 1/4 कपतूप
  • 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  • चारोळी,बेदाणे आवडीप्रमाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    जाड बुडाच्या कढईत रवा कोरडाच पाच ते सात मिनिट मंद आचेवर भाजून घ्यावा.

  2. 2

    नंतर त्यात ओले खोबरे घालून पाच मिनिट परतावे.

  3. 3

    आता त्यात तूप घालून पाच मिनिट (हलक्या गुलाबी रंगावर)परतावे व गॅस बंद करून झाकून ठेवावे.

  4. 4

    एकीकडे पातेल्यात साखर घालून,साखर बुडेल एव्हढे पाणी घालावे.पातेले गॅसवर ठेवून मिडीयम आचेवर एकतारी पाक करून घ्यावा.

  5. 5

    पाक झाला की त्यात वेलची पावडर,चारोळी बेदाणे मिक्स करून व्यवस्थित ढवळून घेऊन त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करावा.मिश्रण दोन तास मुरायला ठेवावे. मध्ये मध्ये ढवळावे.

  6. 6

    रवा पाकात चांगला मुरला की लाडू वळावे.
    टीप:- हे लाडू दोन दिवस सामान्य तापमान असेल तर बाहेर राहतील नंतर फ्रीज मध्ये ठेवावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
23 फेब्रुवारी 2022 06:27 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राघवदास लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi
  2. इडली मंच्युरीयन (Idli manchurian recipe in marathi)
  3. केळीच्या वड्या (Kelichya vadya recipe in marathi)
  4. बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
  5. चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
  1. खाकरा (Khakhra recipe in marathi)
  2. कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
  3. चिकू मिल्कशेक (Chikoo milkshake recipe in marathi)
  4. ब्रेड बटाटा बडा साबंर(Bread batata vada sambar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16007135
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close