लापशी (Lapsi recipe in marathi)
#ट्रेंडिंग
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप गरम करून त्यात चारोळी वगळून उरलेले ड्राय फ्रूटस तळून वाटीत काढावे.
- 2
त्याच तुपात लापशी रवा मंद आचेवर गुलाबी रंगावर परतावा.एकीकडे गूळ पाण्यात विरघळून घ्यावा.
- 3
गुळाचे पाणी गरम करून घ्यावे.लापशी रवा खमंग परतल्यावर त्यात ओल खोबर,तळलेले ड्राय फ्रूटस घालावे व त्यात गुळाचे पाणी घालून,कढई वर झाकण ठेऊन रवा शिजवावा.गॅस स्लो असावा.
- 4
रवा शिजला की त्यात वेलची जायफळ पूड घालून एक वाफ आणावी.गॅस बंद करावा. दहा पांढरा मिनिटांनी रवा चांगला फुलून येतो.गरम गरम सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16010585














टिप्पण्या