टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
- 2
कांदा उभा पातळ चिरून घ्यावेत. टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.
- 3
कुकर मधे तेल गरम करून त्यातआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. तमालपत्र, लवंगा,मिरी दालचिनी घालुन छान परतून घ्यावे.
- 4
यात कांदा घालून परतून घ्यावे. टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- 5
टोमॅटो नरम झाला की दिलेली हळद पुड, इतर मसाले घालून परतून घ्यावे.
- 6
तांदूळ घालुन परतून घ्यावे. मीठ मिरची पुड घालुन छान परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून दोन शिट्टी करावी.
- 7
गरमा गरम टोमॅटो राईस...रायत्या सोबत छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011402




टिप्पण्या