कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाणा अ‍ॅॅपल खीर (Sabudana Apple kheer Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाणा अ‍ॅॅपल खीर (Sabudana Apple kheer Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाणा अ‍ॅॅपल खीर (Sabudana Apple kheer Recipe in Marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB15 #W15
अनेक जण उपवासाला प्रामुख्याने साबुदाणा (Sago)खातात. साबुदाणा न्यूट्रिशन्सने भरपूर असलेला बॅलेन्स डाएट मानला जातो. यात व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स,कार्बोहायड्रेट्ससारख्या अनेक गोष्टी असतात.आज महाशिवरात्री निमित्त ही साबुदाण्याची खीर केली पण साखर किंवा गुळ न वापरता फक्त अ‍ॅॅपल आणि खजुर वापरून . चवीला छान च झाली .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
1 सर्विंग
  • 1/4 कपभिजवलेला साबुदाणा
  • 1/2 कपअ‍ॅॅपल पेस्ट
  • 1 कपदुध
  • 1/4 कपखजुर
  • 2 टेबलस्पूनसाजुक तुप
  • 4 टेबलस्पूनड्रायफ्रुटस
  • 1/4 टीस्पूनकेशर
  • 1/2 कपगरम पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सगळ्यात आधी खजुर गरम पाण्यात 10 मिनिट भिजवून ठेवावा. नंतर पाणी काढून खजुर थोडस पाणी घालून बारिक पेस्ट होइपर्यंत वाटून घ्यावा.

  2. 2

    1/2 ॲपल सालपट काढून चिरून 2 टेबलस्पून दुध घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्याव.

  3. 3

    आता 2 टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा 2 टेबलस्पून दुध घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  4. 4

    आता स्टीलच्या कढईत 1 टेबलस्पून साजुक तुपावर साबुदाण्याची पेस्ट थोडीशी परतून लगेच दुध घालून ऊकळवून घ्यावे. एका ऊकळी नंतर ॲपल पेस्ट व खजुर पेस्ट घालून खीर थोडी घट्ट होइपर्यंत ऊकळवून घ्यावी. आपली खीर तयार आहे.

  5. 5

    गरमागरम खीरीवर साजुक तुप,ड्रायफ्रुटस व चीरलेल ॲपल घालून सर्व्ह करावी किंवा खीर थंड करून मग सर्व्ह करावी.
    आपली हेल्दी,ऊपवासाला चालणारी चविष्ट सॅगो ॲपल खीरीचा आनंद घ्यावा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
01 मार्च 2022 17:14 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
02 मार्च 2022 02:31
Delicious dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा खीर सफरचंद रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन करी (Chicken curry recipe in marathi)
  2. शींगड्याचे पीठ अणि भगरीचे कटलेट(पॅटीस) (Shingadyache pith aani bhagriche patties)
  3. वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
  4. गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
  5. उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
  1. साबूदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
  2. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
  3. वरई भात (Varai bhat recipe in marathi)
  4. वरई भात (ताकातला) (Varai bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16026764
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close