साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा ४ तास पाणी घालून शिजवून घ्यावा. मग त्यात दूध घालून खीर शिजवून घ्यावी.
- 2
साबुदाणा खीर शिजल्यावर त्यात केशर आणि ड्राय फ्रूटचे तुकडे करुन घालावे.
- 3
साबुदाणा खीरीत साखर घालून चांगले मिक्स करुन शिजवून घ्यावी.
- 4
गरमागरम साबुदाणा खीर वाटी मधे घालून त्यात ड्राय फ्रूटचे तुकडे घालून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- साबुदाणा व्हिजीटेबल कटलेट (Sabudana vegetable cutlet recipe in marathi)
- उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
- उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- उपासाचे थालिपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16032818










टिप्पण्या