स्वीट पोटैटो फ्रेंच फ्राई रेसपी (Sweet potato french fry recipe in marathi)

#EB15#W15# विंटर स्पेशल रेसपी ही रेसपी खुप कमी साहित्यात तयार होते. आणि छान क्रंची टेस्टी टेस्टी होते
स्वीट पोटैटो फ्रेंच फ्राई रेसपी (Sweet potato french fry recipe in marathi)
#EB15#W15# विंटर स्पेशल रेसपी ही रेसपी खुप कमी साहित्यात तयार होते. आणि छान क्रंची टेस्टी टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम रताळे स्वीट पोटॅटो काढून घेतले सोलून घेतले आणि छान लांब आकारात कट करून घेतले स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घेतले
- 2
फ्रेंच फ्राइज अशाप्रकारे कट करून ठेवले गॅस सुरु करून ग्यास वर कढाई ठेवली कढईत तूप टाकलं
- 3
तूप गरम झाल्यानंतर तुपामध्ये स्वीट पोटॅटो फ्राई करण्याकरिता टाकले व छान क्रंची होईपर्यंत तळून घेतले डीप फ्राय करून घेतले व एका प्लेटमध्ये काढून ठेवले
- 4
सर्व स्वीट पोटॅटो फ्रेंच फ्राय तयार झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं व टोमॅटो सॉस सोबत छान क्रंची क्रंची टेस्टी टेस्टी फ्रेंच स्वीट पोटॅटो फ्राई सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या