कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB5
#W5

तोंडी लावण हा आपल्या सगळ्यांच्याच जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा चटणी पोळीचा रोल खाल्लआ की झाल.इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....
एखादी नावडती भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच. तिळाची चटणी तेल आणि गरमागरम पोळी असेल तर क्या कहने😋😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 100 ग्रॅमतीळ
  • 3 टेबलस्पूनलाल तिखट
  • चवीनुसारमीठ
  • 2-3लसणाच्या पाकळ्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    तीळ खमंग भाजून घ्यावेत.

  2. 2

    आता मिक्सरच्या भांड्यात तीळ,लाल त,मीठ व लसूण घालून मिक्सर पल्स मोडवर फिरवून छान तेलकट होइपर्यंत चटणी फिरवून घ्यावी.

  3. 3

    आपली खमंग तीळाची चटणी तयार आहे. आमच्या कडे हुरडा खाताना ही चटणी अगदी आवश्यक असते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
12 मार्च 2022 16:04 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
12 मार्च 2022 17:54
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिळ चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
  2. आलू मटार कचोरी (Aloo matar kachori recipe in marathi)
  3. बटाटा वडा (Batata vada recipe in marathi)
  4. समोसा (Samosa recipe in marathi)
  5. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  1. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
  2. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  3. चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  4. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16058686
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close