कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार भात (Matar bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार भात (Matar bhat recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB8
#W8
ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश.

#EB8
#W8
ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश.

पुढे वाचा

मटार भात (Matar bhat recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB8
#W8
ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश.

#EB8
#W8
ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपबासमती तांदूळ
  • 3 टेबलस्पूनसाजुक तुप
  • चवीनुसारमीठ
  • 5-6मीरे
  • 1-2हिरवी मिरची
  • 1/2 कपमटार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    बासमती तांदूळ 1/2 तास पाण्यात भिजवून ठेवावा. आता 2 कप पाणी एका मोठ्या भांड्यात ऊकळवायला ठेवावे. पाण्याला ऊकळी येताच पाण्यात 1 टेबलस्पून साजुक तुप व 1/2 टीस्पून मीठ घालावे. पाण्यात भिजवलेले तांदूळ ऊकळत्या पाण्यात घालून तांदूळ 8 मिनिट शिजवून घ्यावा.

  2. 2

    शिजलेला तांदूळ गरम पाण्यातून काढून ऊपसुन घ्यावा व थंड पाण्यात धुवून घ्यावा. थंड पाणी काढून भात ऊपसुन ताटात पसरवून गार होवू द्यावा.

  3. 3

    आता कढईत साजुक तुपात मीरे व ऊभी चिरून हिरवी मिरची घालावी. मिरचीने रंग बदलल्यावर फोडणीत मटार घालावा व लगेच शिजलेला भात घालून हलक्या हाताने पुलाव हलवून घ्यावा.

  4. 4

    2 मिनिट भाताला वाफ येवू द्यावी.
    आपला मटार भात तयार आहे. वरून कोथिंबीर घालून गरमागरम ग्रेव्ही व रायत्या बरोबर सर्व्ह करावा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
12 मार्च 2022 16:26 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
12 मार्च 2022 17:53
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
  2. आलू मटार कचोरी (Aloo matar kachori recipe in marathi)
  3. बटाटा वडा (Batata vada recipe in marathi)
  4. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  5. समोसा (Samosa recipe in marathi)
  1. चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  2. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  3. हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)
  4. स्ट्रिटफूड पावभाजी (Streetfood pavbhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16058761
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close