कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हाॅर्सग्राम रोस्टेड टोमॅटो सुप (Horsegram roasted tomato soup recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB11
#W11
भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक कडधान्य आहेत जे प्रोटीनचा अतिशय ऊत्तम स्त्रोत आहेत. त्यातीलच कुळीथ म्हणजे Horsegram हो अगदी नावाप्रमाणेच घोड्यांच खाद्य पण तेव्हढच ते आपल्यासाठीही उपयुक्त आहे. कोकणात ह्याच कढण,पीठल अगदी सर्रास केल जात आपण ह्याचे कटलेट,सॅलड ही करू शकतो. जुन ते सोन म्हणत आज हे सुप बनवल आणि आमचे रात्रीचे जेवण अगदी सुटसुटीत तयार झाले.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1/4 कपभिजवलेले कुळीथ (रात्रभर भिजवलेले)
  • 2मोठे टमाटे रोस्ट केलेले (गॅसवर भाजलेले किंवा ओव्हनमधे रोस्ट केलेले)
  • 1/2बीट रोस्ट केलेल
  • 1/4 कपकांदा बारिक चिरून
  • 2लसुण पाकळ्या
  • 1 आल किसुन
  • 1/4 टीस्पूनमीरपुड
  • मीठ चवीनुसार
  • पाणी गरजेनुसार
  • 1 टेबलस्पूनसाजुक तुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    कुळीथ 8 तास साध्या पाण्यात भिजवून ठेवावे. 8 तासांनी कुळीथ ऊपसुन घ्यावेत.
    कुळीथ मीठ व गरजेनुसार पाणी घालून कुकरमधे 4-5 शिट्टीत शिजवून घ्यावेत.

  2. 2

    रोस्ट केलेले टमाटे व बीट सालपट काढून मिक्सरमधून फीरवुन पेस्ट करून घ्यावेत.

  3. 3

    शिजलेले कुळीथ,कांदा,आल,लसुण एकत्र मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावेत.

  4. 4

    आता एका पॅनमधे साजुक तुपावर कुळीथ,कादा,लसुण पेस्ट परतून घ्यावी. ह्या पेस्टवर टोमॅटो व बीटची पेस्ट घालून गरजेनुसार पाणी घालावे.चवीनुसार मीठ व मीरपुड घालून एक ऊकळी आणावी.

  5. 5

    आपले कुळीथ रोस्टेड टोमॅटो बीट सुप तयार. बरोबर खारा पोंगल करा किंवा चीज चीली टोस्ट बरोबर गरमागरम हे सुप सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
12 मार्च 2022 16:39 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
12 मार्च 2022 17:52
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजलेला Tomato सूप कुळीथ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
  2. आलू मटार कचोरी (Aloo matar kachori recipe in marathi)
  3. बटाटा वडा (Batata vada recipe in marathi)
  4. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  5. समोसा (Samosa recipe in marathi)
  1. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  2. मटार भात (Matar bhat recipe in marathi)
  3. स्ट्रिटफूड पावभाजी (Streetfood pavbhaji recipe in marathi)
  4. भडंग (Bhadang recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16058818
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close