बीटयोगर्ट कोशिंबीर (Beet yogurt koshimbir recipe in marathi)

#दही
सध्या इतक ऊकडतय की संध्याकाळी स्वयंपाक नकोसा होतो. मग आमचे सध्या one pot meal चालु आहे पण पुलाव किंवा बिर्याणी केली तर हमखास कोशिंबीर किंवा रायता लागतोच. मग आज पोटॅटो बिर्याणी आणि बीटयोगर्ट कोशिंबीर केली. झटपट स्वयंपाक आणि उन्हाची स्वयंपाकघरातुन पटकन सुटका😊😊
मी Preeti Salvi ह्यांची रायता रेसिपी #cooksnap केली आहे फक दह्राला बीटरूटचा twist दिलाय.

कुकिंग सूचना
- 1
चिरून व उकडून घेतलेल्या भाज्या कांदा,टमाटा,गाजर,बीट,बटाटा,मटार ह्या सर्व भाज्या एका बाउलमधे घेउन मिक्स करून घ्याव्यात.
- 2
1/2 कप दह्यात मीठ,साखर,जीरेपुड घालून थोडेसे मिक्सरमध्ये फीरवुन घ्यावे व मिक्स केलेल्या भाज्यांवर घालून व्यवस्थित हलवून 1/2 तास फ्रीजमधे थंड करून जेवणात ही कोशिंबीर बिर्याणी बरोबर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या