मँगो केक (Mango Cake Recipe In Marathi)

मँगो केक (Mango Cake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या मग 1 बोलमध्ये मैदा-बेकिंग पावडर-बेकिंग सोडा एकत्रित चालून घ्या,मँगो पल्प व साखर एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या मग ते मिश्रण,तेल,दूध,एसेन्स सगळं चाललेल्या मैदात घालून सगळं एकसारख हलवून केक चें पिठ बनवून घ्या,मग केकच्या पात्राला आतून तेल पसरवून त्यावर मैदा भुरभुरावे मग केकचे पीठ त्यात ओता व 15 मिनिटे प्री हिट झालेल्या कढईत खाली स्टँड ठेवून केक पात्र त्यावर ठेवा व वरुन झाकण लावा व केक 40 /45 मिनिटे बारीक आचेवर बेक करून घ्या
- 2
केक ग्लेज बनवण्यासाठी एक कप मँगो पल्प-1 चमचा कॉर्नफ्लोअर-2 चमचे साखर एक कढई मध्ये एकत्रित करून गॅसवर ठेवा व मिश्रणाला उकळी फुटु पर्यंत शिजवा व मग गॅस बंद करा,मग तो ग्लेज थंड करून फ्रीजमध्ये ठेवा,नंतर बेक केलेला केक पात्रातून काढून घेऊन त्यावर मँगो ग्लेज सर्वं बाजूने पसरवून घ्या,व मग सजावटीसाठी काजू-आंब्याच्या फोडी-टुटी फ्रुटी चा वापर करा
Keywords
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या