कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap

#हिरव्या_ रंगाची_ रेसिपी

#ग्रीन _ग्रेप_मिंट_कूलर

मरगळलेल्या शरीराला आणि मनाला एका क्षणात ताजेतवाने करण्याची जादू हिरव्या द्राक्षांमध्ये आहे. घामाच्या धारा निथळत असताना द्राक्षे आणि पुदिना या शरीराला थंडावा देणार्या पदार्थांपासून तयार केलेले कूलर पिणे हे मस्ट..😋😋😍..चला तर मग झटपट energy देणारं हे कूलर करु या..
यासाठी माझी मैत्रीण @deepti2190 हिची ग्रीन ग्रेप मिंट कूलर ही रेसिपी मी cooksnap केली आहे.
@deepti219.खूप आवडले हे कूलर सगळ्यांना..😍 😋😋Thank you so much dear for this wonderful recipe😍❤️🌹

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2 कपद्राक्षे हिरवी
  • 10-12पुदिना पाने
  • 1/2लिंबू
  • 1 टीस्पूनआल्याचे तुकडे
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • पिठीसाखर आवश्यकतेनुसार
  • 1/4 टीस्पूनचाट मसाला
  • 2 कपपाणी
  • बर्फाचे खडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एके ठिकाणी काढून ठेवा.

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    इता मिक्सरच्या भांड्यात द्राक्षे, आल्याचे तुकडे,पुदिन्याची पाने,सैंधव मीठ घाला.

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पिठीसाखर,चाटमसाला,लिंबू रस,पाणी,बर्फाचे तुकडे घालून बारीक वाटून घ्या.

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर हा रस गाळून घ्या.

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता पुदिना पानाने डेकोरेट करुन ग्लासमध्ये ओतून थंडगार सर्व्ह करा.

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
30 जून 2022 21:50 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
01 जुलै 2022 19:21
@Bhagyashree_19636528 Refreshing 👌👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 9th for द्राक्ष

Keywords

द्राक्ष पुदिन्याची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
  3. हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)
  4. केळ्याचा शिरा (Banana Sheera Recipe In Marathi)
  5. बटाटा पराठा (Batata Paratha Recipe In Marathi)
  1. भोपळ्याची दशमी (Bhoplyachi Dashmi Recipe In Marathi)
  2. पालक देठानचा प्युरी चा पास्ता (Spinach Stem Puree Pasta Recipe In Marathi)
  3. चटपटीत काॅर्न (Chatpatit Corn Recipe In Marathi)
  4. कॉर्न पकोङे (Corn Pakode Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16292422
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close