वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
#UVR
वरी तांदुळाची खीर आपण उपवासाला नेहमीच करतो, पण ही आमरास घालून केलेली खीर खूप चविष्ट होते. आणि अगदी झटपट होते
वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)
#UVR
वरी तांदुळाची खीर आपण उपवासाला नेहमीच करतो, पण ही आमरास घालून केलेली खीर खूप चविष्ट होते. आणि अगदी झटपट होते
कुकिंग सूचना
- 1
वरी तांदूळ स्वच्छ धूऊन घ्यावे. कढईत तूप घालून त्यात धुतलेले तांदूळ घालावे व २ -३ मिनिटे छान परतून घ्यावे व त्यानंतर १ कप पाणी (किंवा १/२ कप पाणी व १/२ कप दूध) घालून ५ मिनिट झाकून तांदूळ शिजू द्यावे.
- 2
तांदूळ मऊ शिजल्यावर साखर घालावी, दूध घालून.एक उकळी येऊ द्यावी नंतर आमरस (मी इथे केसर आंबा घेतला आहे) घालून छान मिसळून द्यावे.
- 3
झाली खीर तयार, वरून आंब्याचे तूकडे घालून गरम गरम सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
- फळांचे पंचामृत(Falanche Panchamrita Recipe In Marathi)
- साबुदाणा वडा विद नारियल चटणी (Sabudana Vada Nariyal Chutney Recipe In Marathi)
- उपवास चिवडा (Upvas Chivda Recipe In Marathi)
- उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (Upvasachi kachya Kelichi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16360899










टिप्पण्या