कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#BRR
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.
बघूया आलू चीज पराठा रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 व्यक्ति
  • 4-5उकडलेले बटाटे
  • 2चीज क्यूब
  • 1 टीस्पूनलाल मिरची पावडर, काळेमिरे पावडर, जिरा पावडर
  • 1 टीस्पूनचिली फ्लेक्स,ओरेगानो, चाट मसाला
  • चवीनुसारमीठ
  • बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वांचा आधी गव्हाचे पीठ मळून ठेऊ आता उकडलेले बटाटे स्मॅश करून घेऊ
    त्यात चीज क्रश करून घेऊ

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    स्मॅश केलेला बटाटा मध्ये दिल्याप्रमाणे सगळे मसाले,मीठ टाकून घेऊ
    व्यवस्थित पूर्ण मसाला मिक्स करून घेऊ

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पराठा करायला घेऊ एक मोठा पिठाचा गोळा घेऊन तो साईडने दाबून पारी करून त्यात बटाट्याचा मसाला भरून दाबून बंद करून पोळपाटावर पिठ लावून पराठा लाटून घ्या.

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पराठा गरम तव्यावर बटर लावून दोन्ही साईडने भाजून घ्या

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आलू चीज पराठा वरून भरपूर बटर टाकून सर्व करू.

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
22 ऑगस्ट 2022 04:44 रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (13)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
25 ऑगस्ट 2022 09:52
@chetnab_26657014 very nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato चीजचे पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वाटाणा पनीर भाजी (Vatana Paneer Bhaji Recipe In Marathi)
  2. ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
  3. वेजिटेबल पास्ता (Vegetable Pasta Recipe In Marathi)
  4. कॉर्न चीझ कटलेट पाव (Corn Cheese Cutlet Recipe In Marathi)
  5. डोसा (Dosa Recipe In Marathi)
  1. रव्याचे आप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
  2. वेजिटेबल पास्ता (Vegetable Pasta Recipe In Marathi)
  3. दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
  4. उल्टा वडापाव (Ulta Vadapav Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16453523
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close