स्प्राऊटेड मूग सॅलड (Sprouted Moong Salad Recipe In Marathi)

Varsha Deshpande @varsha_deshpande
स्प्राऊटेड मूग सॅलड (Sprouted Moong Salad Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य काढून घेणे....धूऊन सोलून बारीक चिरून घेणे....
- 2
बारीक चिरलेले सगळे साहित्य आणि स्प्राऊटेड मुग एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे.... गॅसवर छोट्या कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी हिंग किंचित हळद आणि मिरची टाकून तडका तयार करणे.....
- 3
वाटी मध्ये असलेल्या साहित्यावर तिखट आणि मीठ टाकणे त्यावर गरम तयार तडका टाकणे आणि मिक्स करणे....
- 4
स्प्राऊटेड मूग सॅलड तयार जेवताना सर्व करणे....
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16460486












टिप्पण्या