धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
#GSR
गणपती बाप्पाच्या नैवद्य साठी खास होम मेड धारवाडी पेढे. झटपट होणारे. एकदम मस्त
धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)
#GSR
गणपती बाप्पाच्या नैवद्य साठी खास होम मेड धारवाडी पेढे. झटपट होणारे. एकदम मस्त
कुकिंग सूचना
- 1
पनीर छान हाताने बारीक करून घ्यावे किंवा किसून घ्यावे. कढइत घालून मध्यम आचेवर सतत परतत राहावे.५ मिनिट परतल्यावर त्यात, तूप व साखर घालावी व मध्यम आचेवर छान लालसर तपकिरी रंग येई पर्यंत परतावे.
- 2
नंतर हे लालसर भाजलेल्या पनीरची मिक्सर मध्ये दूध घालून पेस्ट करून घ्यावी. आता कढईत खवा घालवा व लालसर तपकिरी रंग येई पर्यंत परतावा.
- 3
आता या भाजलेल्या खव्यात तयार पनिरची पेस्ट घालावी व मिश्रण छान परतून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. नंतर त्याचे छोटे
लांबसर किंवा गोल पेढे तयार करून साखरेचा तगार मध्ये घोळून घ्यावें - 4
झाले तयार धारवाडी पेढे. एकदम मस्त,बाजारात मिळतात तसेच
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16473963













टिप्पण्या