कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#GSR
गणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त

#GSR
गणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२१ मोदक
  • 1 कपकाजू पावडर
  • 1/2 कपमिल्क पावडर
  • 1/2 कपसाखर
  • 1 टीस्पूनसाजूक तूप
  • 1/4 कपड्राय फ्रुट (पिस्ता,बदाम अक्रोड,) जाडसर पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    काजूची बारीक पावडर तयार करून घ्यावी. पावडर कोरडी असावी. (पावडर गाळून घ्यावी) त्यात मिल्क पावडर मिसळावी. पिस्ता बदाम अक्रोड ची जाडसर पूड करून घ्यावी. नॉन स्टिक भांड्यात साखर घालावी व थोडे पाणी घालावे

    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    घट्ट, दोन तारी पाक करून घ्यावा, पाक तयार होताच तूप घालावे, काजू पावडर व मिल्क पावडर चे मिश्रण घालावें व छान परतून घ्यावे व गॅस बंद करावा

    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे २१ गोळे करून घ्यावे. प्रत्येक गोळ्यात ड्राय फ्रुट पावडर घालुन गोळा बंद करून मोदक साच्यात घालून मोदक करावा.अस्या प्रकारे सर्व मोदक तयार करावे.

    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
31 ऑगस्ट 2022 15:37 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 सप्टेंबर 2022 11:59
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काजू स्टफ मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चमचमीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
  2. सांडग्यांची भाजी (Sandgyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. मिक्स ड्रायफ्रूट मोदक (Mix Dry Fruit Modak Recipe In Marathi)
  4. धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)
  5. रवा-मलाई मोदक (Rava Malai Modak Recipe In Marathi)
  1. रवा-मलाई मोदक (Rava Malai Modak Recipe In Marathi)
  2. धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)
  3. सांडग्यांची भाजी (Sandgyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. मावा मोदक (Mawa Modak Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16474048
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close