खवा-काजू तिरंगी मोदक (Khava Kaju Tirangi Modak Recipe In Marathi)

#GSR
मिल्क पावडर, काजू व खोबरे किस चे मोदक करायला एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे
बाप्पा साठी खास नैवद्य
खवा-काजू तिरंगी मोदक (Khava Kaju Tirangi Modak Recipe In Marathi)
#GSR
मिल्क पावडर, काजू व खोबरे किस चे मोदक करायला एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे
बाप्पा साठी खास नैवद्य
कुकिंग सूचना
- 1
नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालावे व दूध घालून मध्यम आचेवर दुध थोडे गरम झाल्यावर त्यात काजू पावडर,मिल्क पावडर व साखर घालावी व सतत ढवळत राहावे,थोडा सैलसर गोळा झाल्यावर त्यात १/२ कप डेसीकेटेड कोकोनट घालावे व थोडे परतून गॅस बंद करावा
- 2
मिश्रण थोडे थंड होऊ द्यावेनंतर त्याचे ३ भाग करावे. एक भाग तसाच ठेवावा, दुसऱ्या भागात केशरी रंग आणि तिसऱ्या भागात हिरवा रंग मिसळावा.
- 3
प्रत्येक रंगाचे छोटे गोळे करावे व प्रत्येक गोळाडेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळून मोदक साच्यात घालून मोदक तयार करावे. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करावे. झाले तयार तिरंगी मोदक. अगदी झटपट.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या