आक्रोड मोदक (Akrod Modak Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
गणपती बाप्पा साठी खास नैवद्य साठी झटपट होणारे आक्रोड मोदक
आक्रोड मोदक (Akrod Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा साठी खास नैवद्य साठी झटपट होणारे आक्रोड मोदक
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आक्रोड थोडे परतून त्याची जाडसर पूड करून घ्यावी. नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घालून त्यात १/४ पाणी घालावे व २ तारी पाक तयार करावा (२-३ मिनिटे लागतात). नंतर त्यात आक्रोड पुड घालावी व परतून घ्यावे
- 2
आता त्यात मिल्क पावडर मिसळावी व गोळा करून घ्यावा. गॅस बंद करावा व गोळा थोडा थंड होऊ द्यावा
- 3
आता त्याचे छोटे गोळे करावे व ते डिसिकेटेड कोकोनट मध्ये घोळून मोदक साच्यात घालून मोदक तयार करावे. झाले तयार आक्रोड मोदक.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16501509










टिप्पण्या