इडली (Idli Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
इडली (Idli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ व उडीद डाळ धुवून घ्यावी. आदल्या दिवशी दुपारी भिजत घालावी. रात्री मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. झाकण लावून ठेवा.
- 2
सकाळी मिश्रण फुगलेले दिसेल.त्यात थोडे मीठ व चिमूटभर बेकिंग पावडर घालून मिश्रण मिक्स करा.गॅस चालू करून त्या वर इडली पात्रात पाणी उकळण्यासाठी ठेवा. इडली पात्राला तेलाचा हात त्यावर इडली मिश्रण घाला 10मिनिट वाफवून घ्या. सांबार बनवा व सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16548735








टिप्पण्या