मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
#ChooseToCook
कोजागिरी स्पेशल मसाला दूध
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook
कोजागिरी स्पेशल मसाला दूध
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध मध्यम आचेवर गरम करा. दुधाला उकळी आली कि त्यात साखर ऍड करा आणि मिक्स करून 10 मिनिटे दूध गरम होऊद्या.
- 2
आता या मध्ये दूध मसाला, वेलदोड्याची पूड, जायफळ पावडर ऍड करा मिक्स करा आणि 15 मिनिटे दूध छान उकळूद्या.
- 3
आता नंतर दूध थंड होऊद्या किंवा गरम पण सर्व्ह करू शकतो. सर्व्ह करताना वरून केसर घालून सर्व्ह करा. मस्त गोड आणि झटपट मसाला दूध तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16555435











टिप्पण्या