टोमॅटो सुप (Tomato Soup Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या, व कुकरला लावुन ३/४ शिटी करुन शिजवुन घ्या, गार झाल्यावर त्याची वरची साल काढून घ्या
- 2
त्याची वरची साल काढुन बिटरने प्युरी तयार करा, व गाळुन घ्या
- 3
गॅस वर तयार प्युरी मधे थोडासा तुकडा बीटाचा टाकुन चांगल ऊकडुन घ्या, त्यात आता चवीनुसार मीठ, जिरा पावडर, लंवग दालचिनीची पावडर घाला
- 4
शेवटी गुळ घाला, ५ मि. शिजु द्या, आता थोडस बटर घाला, व ब्रेड क्रम्स तुपात तळुन घ्या, व गरमा गरम टोमॅटो सुप सोबत ब्रेड क्रम्स घालुन सऱ्ह् करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16644009












टिप्पण्या