कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#NVR

#NVR

पुढे वाचा

उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#NVR

#NVR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार लोकांसाठी
  • 6उकडलेली अंडी
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 2 चमचेलाल तिखट
  • 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • 1 चमचाकांदा लसूण चटणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    अंडी कुकरमध्ये उकडून घ्या त्याचे डील वेगळे करून अंडी कट करून घ्या

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या आलं लसूण पेस्ट बारीक करून घ्या

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल तापत ठेवा जीरे ची फोडणी करा बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर परतून घ्या बारीक चिरलेले टोमॅटो परतून घ्या टोमॅटो चमच्याने प्रेस करा टोमॅटो कांदा छान परतल्यानंतर यात लाल तिखट घालून मिक्स करा आणि पाणी घालून उकळी येऊ द्या

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता यात उकडून कट केलेली अंडी आणि डील सुद्धा घाला

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    उकळी आल्यानंतर गॅस बंद करा चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    उकडलेल्या अंड्यांपासून बनवलेली ही अंडा भुर्जी ची रेसिपी खूप छान होते नक्की ट्राय करून पहा

    उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
29 नोव्हेंबर 2022 15:04 रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं भुर्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दही धपाटे (Dahi Dhapate Recipe In Marathi)
  2. ॲारेंज बर्फी (Orange Burfi Recipe In Marathi)
  3. "मिश्र डाळींचे आप्पे"(Mix Daliche Appe Recipe In Marathi)
  4. ओल्या  पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
  5. काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  1. लसुणी पालक (Lasooni Palak Recipe In Marathi)
  2. ॲारेंज बर्फी (Orange Burfi Recipe In Marathi)
  3. "मिश्र डाळींचे आप्पे"(Mix Daliche Appe Recipe In Marathi)
  4. हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16659358
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close