कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#NVR
अळूची पाने (Taro Leaf) हे पचनास खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. इतकच काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी या अळूच्या पानांची भाजी खूपच गुणकारी आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.
तर आपण आज अळूच्या पानाचे कोकणातील प्रसिद्ध असे अळूचं फदफद पाहू

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
तीन ते चार
  • अळूचे पाच ते सहा पाने
  • 1/2 कपहरभरा डाळ
  • थोडे शेंगदाणे
  • 1ते दोन चिंच
  • थोडा चवीनुसार गूळ
  • लसूण अद्रक पेस्ट
  • 1/4 कपओल्या खोबऱ्याचा चव
  • 1/2 टेबलस्पूनहळद,एक टेबलस्पून धने पावडर
  • 1 टेबलस्पूनजीरे मोहरी
  • 1 टेबलस्पूनमिरची पावडर अर्धा टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • चवीनुसारमीठ
  • 2 चमचेतेल
  • चिमूटभरहिंग
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावे मधले देठ काढून घ्यावे व उभी चिरून घ्यावी

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ओल्या खोबऱ्याचा चव करून घ्यावा चिंच व गुळ भिजत टाकावे आले लसणाची पेस्ट करून घ्यावी हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी भिजत घालावे

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर घेऊन कुकरमध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ चिरलेली अळूची पाने व शेंगदाणे घालून घ्यावे आवश्यकतेनुसार पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्याव्या

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुकर थंड झाल्यानंतर डाळ छान घोटून घ्यावी नंतर एक पातेले घेऊन त्यात तेल घालावे जीरे मोहरी घालावे अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यावे हिंग घालावा सर्व मसाले घालून घ्यावे चिंच गूळ घालून हाटलेली डाळ घालून घ्यावी

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरून ओल्या खोबऱ्याचा चव घालावा थोडे आवश्यकतेनुसार पाणी घालावे पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे छान अळूचे फदफदे तयार भाजी भाकरी किंवा भातासोबत गरम गरम खाऊ शकतात

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
30 नोव्हेंबर 2022 18:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Konkan अळू गरगटे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
  2. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  3. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  4. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  5. बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
  1. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  2. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  3. मिरची भाजी (Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  4. वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661011
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close