कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#ZCR हल्ली झटपट व चटपटीत पदार्थांना खूपच मागणी आहे .कारण सर्वांना वेळ फारच कमी असतो . फटाफट 10 मिनिटात होणारी , चटपटी दहीपुरी मी बनवलीय .मस्त लागते तुम्ही पण करून पहा . चला कृती पाहू ..

#ZCR हल्ली झटपट व चटपटीत पदार्थांना खूपच मागणी आहे .कारण सर्वांना वेळ फारच कमी असतो . फटाफट 10 मिनिटात होणारी , चटपटी दहीपुरी मी बनवलीय .मस्त लागते तुम्ही पण करून पहा . चला कृती पाहू ..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
1 व्यक्ती
  • 10-12पुऱ्या
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1बटाटा
  • 1 कपदही
  • दीड टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पूनधने जिरेपूड
  • 1/2 टीस्पूनचाट मसाला
  • 2 टेबलस्पूनचिंच गुळाची चटणी
  • 1/2 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    बटाटा उकडून घ्या.त्याच्या बारीक फोडी करा. कांदा,टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या. दह्यात चिमूटभर मीठ व साखर घालून रवीने घोटा.
    प्लेटमध्ये पुऱ्या मांडून ठेवा. त्यावर चमच्याने दही घाला. त्यावर कांदा, टोमॅटो, बटाट्याच्या फोडी, चिंचगुळाची चटणी टाकून, वरून लाल तिखट, चाट मसाला, धने जीरे पूड टाका व कोथिंबीर पेरा.

    चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मस्त चटपटीत दही पुरी सर्व्ह करा.

    चटपटी दहीपुरी (Dahipuri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
05 डिसेंबर 2022 12:15 रोजी
Solapur

टिप्पण्या (2)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
05 डिसेंबर 2022 17:36
Mouth watering , tasty recipe 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  2. गरमगरम टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
  3. कोबीची खेकडा भजी (Kobichi Khekda Bhajji Recipe In Marathi)
  4. फ्लावर चे लॉलीपॉप (Flower Lollipop Recipe In Marathi)
  5. चटपटीत मेयोनेज व्हेज टोस्ट सँडविच (Mayonnaise Veg Toast Sandwich Recipe In Marathi)
  1. शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  2. मुग भजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
  3. अळीवाचे (हळीव) लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
  4. दुधीचे वडे (Dudhiche Vade Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16671527
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close