कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडुन धऊन बारीक कट करुन घ्या
- 2
आता रवा, बेसन, तांदळाच पिठ घ्या त्यात लसुन मिरची, जिर मिक्सरमधे वाटुन टाका
- 3
पिठामधे वाटण, मीठ, धणे शौप ची भरड टाका, व तिळ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन छान मिक्स करा
- 4
रोल तयार करुन वाफवायला ठेवा, गार झाल्यावर कट करा, शॅलो फ्रॅाय करा
- 5
छान सॅास / चिंचेची चटणी सोबत सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16706728















टिप्पण्या