कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#मसाला_चहा
हल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
२ जणांसाठी
  • 2 टीस्पूनचहा पावडर
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1आल्याचा तुकडा
  • 2लवंग
  • 2वेलची
  • 1/2 इंचदालचिनी
  • 1 कपदूध
  • दिड कप पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    मसाला चहा बनवण्यासाठी आलं साफ करून बारीक किसणीवर किसून घेतलं. लवंग,‌वेलची आणि दालचिनी तुकडा काढून ठेवला.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चहाच्या भांड्यात दिड कप पाणी घालून त्यात आलं किसून घातलं,‌ वेलची आणि लवंग घातली. मग त्यात दोन चमचे चहा पावडर आणि एक चमचा साखर घालून चहा उकळायला ठेवला. (साखर आपल्या आवडीनुसार कमीजास्त प्रमाणात घालावी)

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चहा मधे घातलेला मसाला चांगला उकळायला हवा मगच चहाला छान टेस्ट येते.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चहा उकळल्यावर त्यात एक कपभर दूध घालून परत थोडा उकळला. घरामधे मसाला चहाचा छान सुगंध दरवळला होता. आणि नंतर गाळणीने कपामधे चहा गाळून घेतला.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम मसाला चहा बरोबर बिस्किटे आणि बाकरवडी सर्व्ह केली.

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
26 डिसेंबर 2022 14:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मसाला चहा मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हैनिला केक (Vanilla Cake Recipe In Marathi)
  2. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  3. "कस्टर्ड स्टफ्ड डोनट" (Custard Stuffed Doughnut Recipe In Marathi)
  4. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  5. दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
  1. व्हैनिला केक (Vanilla Cake Recipe In Marathi)
  2. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  3. मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
  4. मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला  मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16713958
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close