कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#TGR
#तिळ गुळ पोळी

#TGR
#तिळ गुळ पोळी

पुढे वाचा

तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#TGR
#तिळ गुळ पोळी

#TGR
#तिळ गुळ पोळी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मि.
४
  • 11/2 वाटीभाजलेली तिळ
  • 1/2 वाटीशेंगदाण्याचा कुट
  • 2 वाटीगुळ
  • 1 टीस्पुन वेलची पावडर
  • पारीसाठी लागणार साहित्य—
  • १ १/२ वाटी ग०हाच पिठ
  • 1 चमचाबेसन
  • तेलाच गरम मोहन
  • भाजण्यासांठी साजुक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम तिळ मंद ॲाचेवर भाजुन घ्या, शेंगदाणे पण भाजुन सोलुन घ्या, दोघांचा गुळ घालुन कुट करुन घ्या, त्यात वेलची पुड घालुन मिश्रण एकजीव करुन घ्या

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कणिक घेउन त्यात गरम तेलाच मोहन, १ चमचा डाळीच पिठ किंचीत मीठ घालुन कणिक भिजवून ठेवा

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कणकेचा छोटासा हुंडा घेऊन छोटी पुरी लाटुन सारण भरुन घ्या, (मोदकाला भरतो त्याप्रमाणे) पोळी एकसारखी लाटुन घ्या,त०यावर तुप टाकुन खंमग भाजुन घ्या

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पुन्हा तुप टाकुन सऱ्ह्र करा

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    टिप - हि पोळी बरेच दिवस टिकते, प्रवासास नेण्यासाठी उपसुक्त

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
16 जानेवारी 2023 18:29 रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
17 जानेवारी 2023 01:22
Tasty and nutritious 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तीळगूळ पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "चिकन बिर्याणी"(Chicken Biryani Recipe In Marathi)
  2. झटपट कुकरमधला गाजर हलवा (Cooker Gajar Halwa Recipe In Marathi)
  3. कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
  4. मटार कंरजी (Matar Karanji Recipe In Marathi)
  5. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  1. कुकर दाल ढोकली (Cooker Dal Dhokli Recipe In Marathi)
  2. तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
  3. कुरकुरीत  तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
  4. मेथी मलई मटार (Methi Malai Matar Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753524
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close