चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम जाडसर ग०हाच पिठ घ्या, त्यात मोहन घाला, व दूधात कणिक भिजवून घ्या (पाण्यात पण चालेल)
- 2
तयार कणकेचे मुटकुळे तयार करुन मंद ॲाचेवर खरपुस तळुन घ्या, व थोडेसे गार झाल्यावर हाताने फोडुन मिक्सर मधे पल्स मोडवर वाटुन रवा तयार करुन घ्या
- 3
आता तयार मिश्रणात सुक भाजलेल खोबर, वेलची पुड, जायफळ पुड, गुळ घालुन पुन्हा मिक्सर मधे टाकुन वाटुन घ्या, शेवटी, काजू, बदामाचे काप, किसमिस घाला, मिश्रण एकजीव करा, गरजे नुसार तूप घालुन लाडु तयार करा
- 4
तयार आहे आपले टेस्टी चुरमा लाडू
- 5
टिप- आवडत असल्यास तुम्ही ह्या लाडू मधे निम्मी पिठी साखर+ निम्मा गुळ घालु शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes
- व्हिजीटेबल डोसा (Vegetable Dosa Recipe In Marathi)
- इंद्रायणी तांदळाचा मटार जीरा राईस (Matar Jeera Rice Recipe In Marathi)
- पर्पल कोबीची कोशिंबीर (Purple Cabbage Koshimbir Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पाल्याचा खुडा (Mulyachya Palyachya Khuda Recipe In Marathi)
- पोळीचे पीठ (Dough For Chapati Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16766235














टिप्पण्या