वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

Padma Dixit @Padmadixit22
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
वांग्यांना तेल लावून वांगे गॅसवर भाजून घ्यावे.
कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्या. - 2
वांगे थंड झाल्यावर त्याची साले काढून घ्यावी व ते बारीक करून घ्यावे.
एका बाऊलमध्ये वांग्याचे भरीत कांदा कोथिंबीर आणि वरील सर्व मसाले घालून छान एकजीव करून घ्यावे आणि त्यात तेल घालावे. - 3
तयार वांग्याचे भरीत.
वांग्याचे भरीत भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यास छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
- खोबऱ्याची चटणी(Khobrachi Chutney Recipe In Marathi)
- दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
- खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
- मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16830674









टिप्पण्या