प्रथम मुरमुरे चाळून घ्या,ते एका मोठ्या टोपात घ्या त्यात मुरमुरे कांदा टोमॅटो तिखट चिंचेचे आंबट गोड पाणी, चवीनुसार मीठ,घालून चांगले घोळून घ्या,परत थोडे तिखट,धने पावडर,घाला.वरून लिंबू पिळून चिरलेली कोथिंबीर, कांदा पात,टोमॅटो घालून शेव घाला व सर्व्ह करा ओली गाड्यावर असते तशी ओली भेल
टिप्पण्या