कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या व 7 - 8 तास भिजवण्यास ठेवणे.
- 2
नंतर वरील सर्व मिश्रण एका मिक्सरमध्ये घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे आणि एका पातेल्यात वरील सर्व मिश्रण काढून त्यात दही घालावे.रात्रभर पर्मनंट होण्यासाठी भिजू घालावे.
- 3
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रणात मीठ घाला. गरम पॅनवर थोडेसे तेल लावून छोट्या आकाराचे डोसे करून घ्यावे.
- 4
हा स्पंज डोसा बटाट्याची भाजी आणि डाळव्याची चटणी बरोबर खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16864116
















टिप्पण्या