शेंगदाण्याची आमटी

Padma Dixit @Padmadixit22
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते.
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये वरील सर्व मसाले अर्धा अर्धा चमचा घालावे आणि एक वाटी पाणी घालून मिक्सरवर छान बारीक करून घ्यावे.
- 2
यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घालून त्यात जिरे मोहरी लसूण आणि लसुन खमंग तळला की,
- 3
परत त्यात वरील सर्व मसाले अर्धा अर्धा चमचा घालून परतून घ्यावे की लगेच शेंगदाण्याचा कूटचे मिश्रण फोडणीत लगेच घालावे.
ही शेंगदाण्याची आमटी चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यास खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16870446












टिप्पण्या