कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी चे मुख्य फोटो

भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते-

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 mins
4 servings
  • शिमला मिरची - पाव किलो
  • तेल - १ वाटी
  • जिरं - १/२ चमचा
  • हिंग - १/४ चमचा
  • आलं लसूण पेस्ट - २ चमचे
  • कांदा - १ मोठा
  • टोमॅटो - १
  • हळद - १/२ चमचा
  • मिरची पावडर - १ १/२ चमचा
  • गरम मसाला पावडर - १ चमचा
  • धने पूड - १ चमचा
  • बेसन - १/२ वाटी
  • उकडलेले बटाटे - २
  • मीठ - चवीपुरते
  • आमचूर पावडर - १/२ चमचा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - १/२ वाटी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 mins
  1. 1

    प्रथम शिमला मिरची धुवून घ्या. नंतर मिरचीचे दोन भाग करा देठ तशीच ठेवायची आणि बी काढून टाका.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता आपण सारण करून घेऊ. सारणासाठी प्रथम एक कढई घ्या आणि त्यात ४ चमचे तेल घाला. तेल चांगल तापलं की त्यात १/२ चमचा जिरे, १/४ चमचा हिंग घाला.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गॅस कमी करून त्यात आलं लसणाची पेस्ट घाला. छान परतून घ्या नंतर त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घाला. व छान हलका तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर त्यात १ टोमॅटो बारीक चिरून टाका. त्यातील बी काढून टाका व छान परतून घ्या. आता त्यात १/२ चमचा हळद घाला. १ १/२ चमचा लाल मिरची पावडर घाला.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    नंतर त्यात १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा धने पूड व १/२ वाटी बेसन घाला व छान एकत्र करून घ्या.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आता २ ते ३ मिनिटे हे सर्व मसाले छान परतून घ्या. नंतर त्यात उकडून आणि किसून घेतलेले २ बटाटे घाला.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    नंतर त्यात चवीपुरते मीठ, १/२ चमचा आमचूर पावडर व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गॅस कमीच ठेवून २ मिनिटे परतून घ्या व सर्व साहित्य एकजीव करा. आता आपलं सारण तयार झालं.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    आता सारण थंड झाल्यावर आपण चिरलेल्या शिमला मिरची मध्ये भरून घ्या.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    आता एक पसरट पॅन किंवा तवा घ्या. त्यात २ मोठे चमचे तेल घाला. तेल चांगले तापले की त्यात आपण भरलेले शिमला मिरची घाला व छान दोन मिनिटे होऊ द्या.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    नंतर मिरची दुसऱ्या बाजूने उलटी करून त्यावर झाकण ठेवा. व दोन मिनिटे छान होऊ द्या.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 10 फोटो

  11. 11

    ही शिमला मिरची ७ ते ८ मिनिटे अशीच उलट पलट करून शिजवून घ्यायची. म्हणजे दर दोन मिनिटाला उलटत राहायची. व झाकण ठेवून शिजू द्यायची.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 11 फोटो

  12. 12

    तर तयार आहे आपली खमंग आणि कुरकुरीत शिमला मिरची. तर तुम्ही सुद्धा ही भरवा मिरची बनवून बघा व कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा.

    भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 12 फोटो

  13. 13

    टीप -
    शिमला मिरची ची भाजी झाकण ठेवून शिजवावी.
    या भाजीमध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले घालू शकतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
04 जुलै 2023 19:27 रोजी
Akola

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for ढोबळीमिर्ची
  2. 9th for मिरचीच्या

Keywords

ढोबळीमिर्ची स्टफ मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कॅरमल भगर ची खीर
  2. मिंट उपमा
  3. फलाफल
  4. हेल्दी जवसाची चटणी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16991193
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close