कुकिंग सूचना
- 1
प्रथम आवरणासाठी जे साहित्य ते एकजीव करून छान मळून घ्यावे व त्याचा गोळा करून त्याची छोटे गोळे करून ठेवावेत
- 2
मग सारणासाठीचे आहेत ते बारीक वाटून त्यामध्ये काजू व किसमिस घालून त्याचे समान गोळे करून ठेवावे
- 3
रताळ्याची पारी करून त्यामध्ये चटणी स्टफ करावे हाताने बंद करून ते दाबावे होते भगरीच्या याच्यात घोळवून गरम तव्यावर थोडं तूप टाकत छान सोनेरी रंगावर भाजावेत असेच सर्व पॅटीस करावे व दही सॉस चटणी बरोबर खायला द्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17058351









टिप्पण्या