कुकिंग सूचना
- 1
बटाट्यामध्ये सिमला मिरची गाजर मिरचीचं वाटण कोथिंबीर साखर मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करावे
- 2
बटर लावून घ्यावे व एका साईडला बटाट्याचे सारण लावून त्याच्याकडे मी त्याला कट द्यावेत व ते दुमडून घ्यावे ते फुलासारखे दिसतात मग त्याच्यावर तीळ लावावे
- 3
तव्यावर बटर टाकून हे मध्यम आचेवर दोन्ही साईडने खुसखुशीत टोस्ट करून घ्यावेत व सॉस बरोबर खायला द्यावे अतिशय सुंदर व टेस्टी असे तिळाचे मसाला टोस्ट तयार होतात
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17135628








टिप्पण्या