कुकिंग सूचना
- 1
आवळे धून ते मिठाच्या पाण्यात चार ते पाच तास भिजवून एका स्वच्छ टॉवेलवर टाकून स्वच्छ पुसून घ्यावेत. मग त्याला काटे चमचा च्या साह्याने सगळ्या साईडने बी पर्यंत टोचून घ्याव
- 2
जाड बुडाच्या कढईमध्ये गूळ एक छोटा चमचा पाणी मीठ लवंग दालचिनी घालून गुळ विरघळेपर्यंत गॅसवर ठेवून हलवत राहावे मग त्यामध्ये आवळे घालून मंद गॅसवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आवळे शिजू द्याव
- 3
अवल्यामुळे पाणी सुटल्यामुळे आपलं मिश्रण पातळ होतं ते घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर छान घट्ट झालं की गॅस बंद करावा व थंड करून बंद काचेच्या डबी मध्ये भरून ठेवावे. येतो वर्षभर राहतो व हा अतिशय गुणकारी गुळाचा बोलावण्याचा सगळ्यांसाठी खूप उपयोगाचा असा आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17145507












टिप्पण्या