कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडीचे मोदक
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडीचे मोदक रेसिपी चे मुख्य फोटो

उकडीचे मोदक

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

ह्या मोदकांसाठी मी भाकरीला जे तांदळाचे पीठ वापरते तेच वापरले आहे तरीही छान लुसलुशीत मोदक झालेत.

ह्या मोदकांसाठी मी भाकरीला जे तांदळाचे पीठ वापरते तेच वापरले आहे तरीही छान लुसलुशीत मोदक झालेत.

पुढे वाचा

उकडीचे मोदक

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

ह्या मोदकांसाठी मी भाकरीला जे तांदळाचे पीठ वापरते तेच वापरले आहे तरीही छान लुसलुशीत मोदक झालेत.

ह्या मोदकांसाठी मी भाकरीला जे तांदळाचे पीठ वापरते तेच वापरले आहे तरीही छान लुसलुशीत मोदक झालेत.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
10 जण
  • सारणासाठी :
  • 4 वाट्याखोबरे (१ मध्यम नारळ)
  • १-१/२ कप गुळ
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 1 टीस्पूनखसखस
  • 1 टीस्पूनतूप
  • पारीसाठी :
  • 1 कपतांदळाचे पीठ
  • 1 कपपाणी
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनतूप
  • 1/2 टीस्पूनसाखर
  • हळदीचे पान
  • केशराच्या काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सारणासाठी : कढईत तुपावर खसखस भाजली की त्यात गुळ टाका, गुळ विरघळला की ओले खोबरे खवलेले टाकून परता. सारण थोडं सुक झालं की गॅस बंद करून त्यात वेलची पूड घाला, मी थोडं जायफळ किसून ही घातलं. हे झालं सारण तयार.

  2. 2

    पारीसाठी : भांड्यात पाणी, मीठ, तूप, साखर घालून उकळी काढा. (मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घातले) उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ चाळलेले घालुन काविलत्याच्या पाठच्या टोकाने पटापट ढवळायचे, छान एकजीव झाले की गॅस बंद करून झाकण ठेवून ५-१० मिनिटे ठेवायचे.

  3. 3

    नंतर परातीत अर्धी उकड काढून घेऊन ती पेल्याने दाबुन गुठळ्या मोडून घ्यायच्या, नंतर हाताला तूप लावून छान मऊसर मळून घ्यायचे. अशीच राहिलेली उकड ही मळून घ्यायची व झाकुन ठेवायची. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.

  4. 4

    एकेक गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर तूप लावून ताटाने दाबून पारी बनवायची आणि सारण भरून मोदक वळायचे. असे सर्व मोदक तयार करून घ्यायचे. (मोदक करून झाकून ठेवायचे नाहीतर सुकतात)

  5. 5

    गॅसवर एका टोपात पाणी गरम करायचे त्यावर चाळणी ठेवून हळदिचे किंवा केळीचे पान लावून त्यावर मोदक वाटीतल्या पाण्यात बुडवून मग चाळणीवर लावायचे, वरून एकेक केशराची काडी लावायची. मोदक एकावर एक ठेवू नयेत, चिकटतात. १० मिनिटे वाफवायचे. नंतर चाळणी खाली काढून थंड झाल्यावर काढायचे. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा.

    उकडीचे मोदक रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
10 सप्टेंबर 2024 08:16 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उकडीच्या मोदक

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सॉल्टी काजू
  2. मुगभजी
  3. अळूच्या पानांची भजी
  4. मुगाच्या डाळीचा ढोकळा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24013792
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close