कुकिंग सूचना
- 1
🍁कृती
छोले मसुर डाळ रात्री भिजवून ठेवावी
सकाळी मिरची आले घालून अतिशय
कमी पाण्यात घट्टसर वाटून घ्यावी
वाटणात बडीशेप, जिरे,तिखट, मीठ, हळद,गरम मसाला, कसुरी मेथी,कोथिंबीर घालून
लिंबू रस पिळून सर्व एकजीव करून घेणे
मिश्रणाचे हातावर गोल वडे थापून मध्ये भोक. पाडून घ्यावे
त्यावर काळे तिळ पांढरे तीळ लावावे
कढईत तेल कडकडीत गरम करून
आच मध्यम करावी
व खरपूस तळून घ्यावेत
सोबत खोबऱ्याची चटणी अथवा सॉस घ्यावा
हे वडे छान कुरकुरीत व चविष्ट होतात - 2
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24820955










टिप्पण्या