♦️शेवयाचा गोड केशरी शिरा♦️
..
कुकिंग सूचना
- 1
♦️कृती
प्रथम तुपात काजु तुकडे तळून घ्यावे
नंतर शेवया चुरा करून मंद आचेवर गुलाबी सर भाजुन घ्याव्या
एकीकडे दीड वाटी पाणी केशर घालुन उकळत ठेवावे
शेवया भाजताच हे गरम पाणी हळूहळू त्यावर टाकून झाकण ठेवून एक वाफ आणावी
यानंतर आवडी प्रमाणे साखर घालून परत वाफ आणावी♦️यानंतर तळलेले काजु आणि वेलदोडे पुड घालून
चांगले हलवावे व एकत्र करावे
चविष्ट शेवया शिरा तयार आहे♦️वर सजावट चेरी ऑन द टॉप♦️
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24886670





टिप्पण्या