🌞साहित्य एक वाटी छोले दोन मिरच्या बडीशेप,ओवा, जिरे, धने प्रत्येकी एक चमचा लसूण सात आठ पाकळ्या काळे तीळ, पांढरे तीळ हळद एक लिंबाचा रस कसुरी मेथी मीठ चवीनुसार
🟡 एक मोठी वाटी कॉर्न एक उकडलेला बटाटा बारीक किसुन एक वाटी मक्याचा रवा घेतला जो माझ्याकडे उपलब्ध होता (साधा रवा वापरू शकता) दोन मिरच्या बारीक चिरुन बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस मीठ चवीनुसार
🍄 साहित्य बटण मश्रुम (जे बाजारात अथवा डी मार्ट मध्ये उपलब्ध असते..)आठ ते दहा एक मोठा कांदा एक 🍅 टॉमॅटो गरम मसाला अर्धा चमचा एक छोटा चमचा जिरे कसुरी मेथी एक चमचा तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा साखर पाव चमचा मीठ चवीनुसार
🟨 साहित्य एक वाटी डाळीचे पीठ शक्यतो सुपरफाईन...जे पॅकेट मध्ये मिळते एक मोठा चमचा तांदूळ पिठी पाव चमचा सोडा दोन मिरच्या थोडे आले आणि कोथींबीर वाटण मीठ साखर चवीप्रमाणे फोडणी मोहरी हिंग तीळ
🍁साहित्य एक वाटी छोले एक वाटी मसुर डाळ दोन मिरच्या आले बडीशेप जिरे काळे तिळ पांढरे तीळ एक चमचा तिखट मीठ हळद गरम मसाला कसुरी मेथी कोथिंबीर मीठ लिंबू चवीनुसार
🥬साहित्य एक काकडी साले काढून फोडी करून अर्धी वाटी ओले खोबरे कोथिंबीर एक मिरची अर्धा इंच आले मीठ चवीनुसार लाल सुकी मिरची कढीलिंब जिरे हिंग वाटीभर ताक फोडणी साठी दोन मोठे चमचे तूप