शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week9
#शेवयाची खीर
आज हरतालिका असल्यामुळे निवद्यासाठी शेवयाची खीर बनवली आहे.
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week9
#शेवयाची खीर
आज हरतालिका असल्यामुळे निवद्यासाठी शेवयाची खीर बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
साहित: दुध, शेवया, मिल्क पावडर, कस्टर्ड मिल्क, बदाम चे पिस, 4-5 लवग, तुप.
- 2
एका टोपात दोन टेस्पून तूप टाकून त्यात शेवया टाकून परतून घ्या. परतून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- 3
त्याच भांड्यामध्ये 3 टीस्पून तूप टाकून त्यात 4-5 लवंग टाका. मग त्यात दुध टाका. 5-10 मिनिट बोईल होऊ द्या. अधून मधून दुध ढवळत रहा. दुधाचा प्रमाण कमी झाल्यावर. आपल्याला जास्त दूध पाठवायचं नाही आहे.
- 4
त्यात मिल्क पावडर, कस्टर्ड मिल्क टाकून. मिश्रण एकजीव करून घ्या. मग 2-3 मिनिटे बॉईल होऊ द्या.
- 5
2-3 मिनिटं झाल्यावर त्यात शेवया, बदाम चे पीस टाका. 5-6 मिनिटं स्लो गैस वर बोईल होय्ला ठेवा. तुम्हांला खीर पातळ किवा घटा पाहिजे असेन तितक खीर बोईल करुन घ्या.
- 6
5 मिनिटं झाल्यावर गैस बन्द करा. तयार झाली शेवया खीर.
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (3)