बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
#रेसिपीबुक #week14
पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा.
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्याची तयारी केली. दुधा मध्ये तूप घालून एकजीव केले. दूध बेसन पीठात घालून हातानी चोळून घेतले.
- 2
एका कढईत तूप घालून त्यात चोळून घेतलेले बेसन पीठ घालून खमंग सुगंध सुटे पर्यंत भाजून घेतले. आता त्यात साखर, वेलची पूड घालून मिक्स केले. मिश्रण गोळ्या सारखे होते तेव्हा गॅस बंद केला.
- 3
एका भांड्यात बदाम, काजू काप घातले त्यावर गरमगरम मिश्रण घालून वरूनही काजू बदाम काप घालून मिश्रण पसरून घेतले थंड झाले की बर्फी काप करून घेतले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13687261












टिप्पण्या