मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)

Minu Vaze @minu_7700
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून तेल तापले की पोहे तळून घ्यावे तळून घ्यावे
- 2
शेंगदाणे, हिरवी मिरची,कडीपत्ता सुख खोबर, सगळं तळून घ्यावे
- 3
तळलेले पोह्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, चण्याच्या डाळी, तळलेले खोबरं, मीठ,पिठीसाखर आणि चांगले मिक्स करा.
- 4
त् चिवडा तयार झाल्यावर झाल्यावर थंड होऊ द्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14026180











टिप्पण्या