कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#KS1
#शिरवाळे

#KS1
#शिरवाळे

पुढे वाचा

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#KS1
#शिरवाळे

#KS1
#शिरवाळे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40-50मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  • नारळीरसासाठी साहित्य
  • 1नारळ
  • पावकिलो गूळ
  • 1/4 टेबलस्पूनवेलची पूड
  • 1 ड्रॉपलिक्विड हळद (किंव्हा केशर)
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • शिरवाळेसाठी साहित्य
  • 2 वाटीतांदूळ पीठ
  • 1/2 टेबलस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पूनतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40-50मिनिट
  1. 1

    एका भांड्यात 2वाटी पाणी गरम करण्यास ठेवले त्यात मीठ आणि तूप घालून उकळी येऊ दिली.

    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पाण्याला उकळी आल्यास त्यात तांडाचे पीठ घालून मिक्स करून घेतले. हेच मिश्रण थाळीत काढले आणि गरम गरमच असताना तोडा थंड पाण्याचं हफका मारून छान मळून घेतले.

    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आणि झाकून ठेवले 10मिनिट. तोपर्यंत नारळाचे दूध काढून घेतले. दाखविल्या प्रमाणे.

    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता दुधात किसलेला गूळ, वेलची पूड, हळद ड्रॉप, मीठ घालून व्यवस्तीत ढवळून गूळ वितळून घेतला. आता पिठाचे गोळे करून चकलीच्या साच्याला तूप लावून त्यात गोळा घालून, इडली च्या प्लेटीत शेवया करून 10मिनिट वाफवून घेतल्या. छान अश्या शिरवाळे तयार झाले

    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
03 मे 2021 18:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for मिल्क

Keywords

शिरवाळे नारळ मिल्क Shevaya रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. कसाटा आईस्क्रीम (kasata ice creaam recipe in marathi)
  2. मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
  3. क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
  4. कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
  5. आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
  1. नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
  2. आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)
  3. पीस्ता आईस्क्रीम (pista ice cream recipe in marathi)
  4. चटपटीत झणझणीत महाद्या (Mahadya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14966399
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close