कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

हि लाप्सी अतिशय पोष्टिक आहे.तशीच सर्वांना लहान - मोठ्यांना आवडेल आशी चविष्ट आहे.साजूक तुपातली ही गरमागरम लापसी खाण्याची मज्जाच वेगळी आहे.#ckps

हि लाप्सी अतिशय पोष्टिक आहे.तशीच सर्वांना लहान - मोठ्यांना आवडेल आशी चविष्ट आहे.साजूक तुपातली ही गरमागरम लापसी खाण्याची मज्जाच वेगळी आहे.#ckps

पुढे वाचा

गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

हि लाप्सी अतिशय पोष्टिक आहे.तशीच सर्वांना लहान - मोठ्यांना आवडेल आशी चविष्ट आहे.साजूक तुपातली ही गरमागरम लापसी खाण्याची मज्जाच वेगळी आहे.#ckps

हि लाप्सी अतिशय पोष्टिक आहे.तशीच सर्वांना लहान - मोठ्यांना आवडेल आशी चविष्ट आहे.साजूक तुपातली ही गरमागरम लापसी खाण्याची मज्जाच वेगळी आहे.#ckps

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

६० मिनिट
४
  • 2 कपगहू
  • 1/4 कपसाजूक तूप
  • 1/2 कपगूळ
  • 1/4 कपसुका मेवा व ओल्या खोबऱ्याचे काप
  • 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  • 1/4 टीस्पूनसुंठ पावडर
  • 2 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

६० मिनिट
  1. 1

    प्रथम गहू 2 मिनिट हालके गरम करून घ्यावे.

    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे गहू थंड झाल्यावर मिक्सर मधून दळून घ्यावे व मग मोदकाच्या चाळणीने चालावे

    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    खाली आलेला भरडा पुन्हा एकदा पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावा

    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका पातेलीत तूप घालावे व त्यात हा घावाचा भरडा छान परतून घ्यावा.एका बाजूला पाणी उकळत ठेवावे.

    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पाणी छान उकळल्यावर त्यात घालावे व ते पतेल कूकर मध्ये ठेवून ३ शिट्या काढाव्यात.

  6. 6

    आता त्यात गूळ व सुखामेवा, खोब्र्याचे कप घालावे व छान परतून घ्यावे.तसेच वेलची पूड व सुंठ पुढं घालावी व परतावे.कडे ने तूप सुटायला लागले की समजावे लापसी तयार.

    गहवाची पोष्टीक लापसी (gavhyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21
31 ऑगस्ट 2021 07:56 रोजी

टिप्पण्या (2)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
01 सप्टेंबर 2021 20:12
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लापशी खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. ड्राय कोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
  2. सात्विक नैवेद्याचे जेवण          (satvik nevadyache jevan recipe in marathi)  
  3. कोल्हापूरी मिसळ रेसिपी (kolhapuri misal recipe in marathi)
  4. आजीच्या बटव्यातून मुखवास (mukhwas recipe in marathi)
  5. को-को वडी कोथिंबीर-कोबी वडी (kothimbir kobi vadi recipe in marathi)
  1. वांग्याचं भरीत (विदाऊट ऑइल) (vangyache bharit recipe in marathi)
  2. आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
  3. इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)
  4. पापडी चाट (papdi chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15448194
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close