तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Gital Haria @cook26291494
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पांढरे तिळ एक मिनिट गरम कढई मध्ये भाजून घ्या थोडे थंड झाल्यावर मिक्सर पॅाट मध्ये तिळ, कोथिंबीर, हिरवी मिरची,मीठ, चिंच आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्या.
- 2
फोडणी तयार करण्यासाठी एक लहान कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल मोहरी जीरे यांची फोडणी करा चणा डाळ उडीद डाळ गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शिकून घ्या त्यामध्ये कडीपत्ता घालून गॅस बंद करा.
- 3
तिळाची चटणी एका बाऊलमध्ये काढून वरून तयार केलेली फोडणी घाला. नारळाच्या चटणी जागेवरती आपण सोबत तिळाची चटणी पण खाऊ शकतो. छान लागते तिखट आंबट अशी ही चटणी आपण भातासोबत पण खाऊ शकतो
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15832920












टिप्पण्या (3)