बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
#DDR
दिवाळी फराळ सुरुवात आज बेसन लाडू ने तर मग पाहुयात रेसिपी....
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDR
दिवाळी फराळ सुरुवात आज बेसन लाडू ने तर मग पाहुयात रेसिपी....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग कढई गॅसवर ठेवून ती गरम झाली की त्यात तूप व बेसन घालून मध्यम आचेवर 30 मिनिटे बेसन खमंग भाजून घ्या,बेसन खमंग भाजून झाले की ताटात काढून थंड करून घ्या,बेसन थंड झालं की त्यात पीठी साखर व वेलचीपूड घाला मग सगळं हाताने चोळून छान मिसळून घ्या
- 2
मग लाडू हव्या त्या साईज मध्ये वळून घ्या,वरून सजावटीसाठी बेदाणे,काजू,पिस्ता लावून घ्या.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16572315









टिप्पण्या