कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#ZCR... हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर पेरू दिसायला लागतात. घरी आणल्यावर, ताजे पेरू खाण्यात जातात. पण जर ते शिल्लक राहिले आणि नरम झाले की नुसते खाण्याची पद्धत होत नाही. अशावेळी, ही चटपटीत भाजी केली तर पटकन संपून जाते. सोबत काही असेल किंवा नसले तरी चालते . ... शिवाय उपवसाकरिता उत्तम...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 3पेरू
  • 1 टीस्पूनतूप
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1हिरवी मिरची बारीक चिरून
  • कढीपत्ता
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  • चवीनुसारसैंधव मीठ
  • 1/2 टीस्पूनसाखर
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पेरू स्वच्छ धुवून घ्यावेत.त्याचे दोन भाग करून, त्यातील बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर एका पॅन मध्ये तूप घालून ते गरम करावे. जीरे, मिरची आणि कढीपत्ता घालावा. नंतर त्यात तिखट टाकावे.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    किंचित परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या पेरूच्या फोडी टाकाव्यात. चांगले मिक्स करून घेतल्यावर, त्यावर झाकण ठेवून वाफ आणावी.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून चांगले मिक्स करावे. पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ आणावी.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    झाकण काढून आता त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे. आणि गॅस बंद करावा.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त चटपटीत उपवासाची पेरूची भाजी, चालत असल्यास, कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावी. राजगिरा पुरी, किंवा थालीपीठ सोबत सर्व्ह करावी. तशी तर ती नुसती सुद्धा छान लागते.

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
02 डिसेंबर 2022 04:20 रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
02 डिसेंबर 2022 06:53
Waah 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत उपवास पेरू भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. चिली चिकन (Chilli Chicken Recipe In Marathi)
  2. टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
  3. दोडक बटाटा ठेचा (Dodka Batata Thecha Recipe In Marathi)
  4. ढाबा स्टाईल सुक्का चिकन (Dhaba Style Sukka Chicken Recipe In Marathi)
  5. छोले-भटुरे (Chole Bhature Recipe In Marathi)
  1. कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi)
  2. चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
  3. ओल्या तुरिचा गोळे रस्सा (Olya Turicha Gole Rassa Recipe In Marathi)
  4. चिली चिकन (Chilli Chicken Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16663896
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close