कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले कुलचे (Chole Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले कुलचे (Chole Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#DR2

#DR2

पुढे वाचा

छोले कुलचे (Chole Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#DR2

#DR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 वक्ती
  • 12 चमचेकांदा बारीक चिरलेला
  • 6 टेबलस्पून टोमॅटो
  • 2 टेबलस्पूनखसखस पावडर
  • 3 टेबलस्पूनकाजु
  • 8 पाकळ्यालसूण
  • 1 इंचआल
  • 4 टेबलस्पूनओल खोबर
  • 1/2 टेबलस्पूनकसुरी मेथी
  • 2-3 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • 4-5 टेबलस्पूनतेल
  • 3 ते4हिरवी मिरची
  • 600मीली
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 कपकबुली चणे
  • 1 टेबलस्पून चहा पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    कबुली चने धुवून 2 कप पाण्यात रात्री पाण्यात भिजवावे.नंतर निथलवून कुकर मध्ये चहा पावडरची पोटली बांधून पाणी टाकून शिजवू न ग्यावे.

    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका ताटात वरील सर्व जिन्नस कडून घेणे.

    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गरम कादाई मध्ये बारीक केलेला कांदा आणि लसूण पाकळ्या 2 ते 3 मिनिटे ठेवल्या.नंतर सर्व जिन्नस कडाईत टाकून त्याची मिक्सर मधुन पेस्ट बनवुन घेतली.

    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल गरम करावे.त्यात लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, मिक्सरचा भांडीतली पेस्ट टाकून परतावे. जो पर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत.

    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    1 टीस्पून गरम मसाला आणि मीठ टाकून 5 मिनिट परतावे.1/2 कप पाणी टाकून उकळी आणावी.नंतर कुकर मधील छोले त्यात टाकावे.अशा प्रकारे आपले छोले तयार.

    छोले कुलचे (Chole Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कूलचे घेऊन तव्यावर बटर घालुन भाजावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
10 जानेवारी 2023 11:16 रोजी

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
20 जानेवारी 2023 05:02
bhari
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले कुल्छा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
  2. चिकन हक्का नूडल्स (Chicken Hakka Noodles Recipe In Marathi)
  3. मुळ्याच्या पाल्याची भाजी (Mulyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. रेस्टाॅरंट स्टाईल पाव भाजी (Restaurant Style Pav Bhaji Recipe In Marathi)
  5. चटपटीत नाचणी ची उकड(Nachnichi Ukad Recipe In Marathi)
  1. चटपटीत नाचणी ची उकड(Nachnichi Ukad Recipe In Marathi)
  2. साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
  3. मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मुळ्याच्या पाल्याची भाजी (Mulyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16742037
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close